शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... आपले संदेश पाठवण्यासाठी येथे क्लिक करा
 
Shivsena शिवसेना...एक भगवा झंझावात! शिवसेनेचा मराठी माणसाशी असणारा संबंध अतूट राहिला आहे. इतक्या वर्षांत तीन पिढ्या तरूण होऊन गेल्या. येणारी प्रत्येक पिढी नव्याने इमान घेऊन शिवसेनेत सामील होत आहे. या भगव्या झंझावातास थांबविण्याची ताकद कोणाकडेही नाही. कारण ही भगव्या तुफानीची आगेकूच म्हणजेच आहे हिंदुत्वाची आगेकूच, मराठी माणसाची आगेकूच.
Read More...
Fatakare
 
Read More...
 
  महाप्रतिज्ञा   करुन दाखवलं!
     
शिवसेनाप्रमुख हिन्दुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे
शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे तेजस्वी व्यक्तिमत्व म्हण्जे प्रबोधनकारांचा प्रगल्भ वारसा असणारे एक नेतृत्व! बाळासाहेब म्हण्जे एक आगळा-वेगळा मनस्वीपणा!! शिवसेनाप्रमुख म्हण्जे परिणामांची चिंता न करता ठाम पणे वर्तन करणार ज्येष्ठ राजकीय नेता !!! बाळासाहेब म्हण्जे जबर आक्रमकता! दिलेल्या शब्दाला शंभर टक्के जागणारे नेतृत्व!! बाळासाहेब म्हण्जे हिंदुत्वाचा एक श्वास, ज्वलंत हिंदुत्वाचा एक हुंकारच !!!
Read More...
शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे
सौम्य असले तरी ते आपल्या भूमिकेवर अत्यंत ठाम असतात. दिलेल्या शब्दाला ते जागतात. उगाच नेत्याची झुल पांघरून न बसता अथवा बडेजाव न करता थेट कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतात.
सत्ता हे केवळ साध्य नसून लोकांची कामे करण्याचे साधन आहे असे उद्धव यांचे मत आहे. त्यामुळेच बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेल्या शिवसैनिकांनाही ते आपलेसे वाटतात.
Read More...
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे
युवा सेनेच्या माध्यमातून युवा सेवा !
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे युवा नेतृत्व आदित्य ठाकरे यांनी युवा सेनेची स्थापना केली. युवा सेना! तरुणांसाठी लढणारी शिवसेनेची बलाढ्य अंगिकृत संघटना. युवा पिढीतील मत-मतांतरे, युवा वर्गाचे प्रश्न, त्यांच्या अडचणी आणि समस्या मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे युवा सेना...!
Read More...
 
 
 
 
शिवसेना भवन, दादर (प.)
मुंबई, महाराष्ट्र.
   
Tollfree Number : 1800228595
Fax Number : 022-2421 1717
e-mail : helpline@shivsena.org
संकेतस्थळातील महत्वाचे दुवे :
शिवबंधन प्रतिज्ञा
शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे
युवासेना प्रमुख मा. आदित्यजी ठाकरे
संबंधित संकेतस्थळे :
युवा सेना - शिवसेनेची बलाढ्य युवा संघटना
सामना
बृहन्मुंबई महानगरपालिका
शिवसेना चलचित्रे