• हिंदुत्व ॥ सार आणि धार
    लेखक – बाळासाहेब ठाकरे
  • गजाआडील दिवस
    लेखक – बाळासाहेब ठाकरे
  • फटकारे
    संकल्पना – उद्धव ठाकरे
    लेखक – बाळासाहेब ठाकरे
  • लाफ्टर लाईन्स : दि कार्टून क्राफ्ट ऑफ आर.के. लक्ष्मण अँड बाळ ठाकरे
    संपादक – एम्.व्ही. कामत
    चित्रकार – आर.के. लक्ष्मण
    चित्रकार – बाळ ठाकरे
  • कवचकुंडले
    लेखक – बाळासाहेब ठाकरे
    संपादन – यशवंत पाध्ये
  • ठाकरी
    लेखक – बाळासाहेब ठाकरे
  • महाराष्ट्र देशा
    उद्धव ठाकरे
  • पहावा विठ्ठल
    उद्धव ठाकरे
  •  ‘My Thoughts in White and Black’
    Aaditya Thackeray
  • शिवसेना : काल – आज – उद्या
    लेखक – मनोहर जोशी
  • युगान्त
    लेखक – संजय राऊत
  • बाळासाहेब ठाकरे यशोगाथा
    लेखक – यशराज पारखी
  • युगपुरुष बाळासाहेब ठाकरे
    लेखक – दिलीप जोशी
  • बाळ ठाकरे अँण्ड दि राईज ऑफ दि शिवसेना
    लेखक – वैभव पुरंदरे
  • शिवसेना – समज गैरसमज
    लेखक – योगेंद्र ठाकूर
  • साहेब – एकच वाघ
    लेखक – योगेंद्र ठाकूर
  • मातोश्रीवर अर्धी रात्र
    लेखक – विजय तेंडुलकर
  • समर्थ शिवसेना
    लेखक – राजाभाऊ रायकर / दिलीप जोशी
  • शिवसेनेची निर्मिती, वाढ स्वरूप, यशापयश आणि भवितव्य
    लेखक – मनोहर जोशी
    मार्गदर्शक – डॉ. बी. व्यंकटेशकुमार
  • बाळ केशव ठाकरे
    संकल्पना, संपादन – राज ठाकरे
  • जय महाराष्ट्र
    प्रकाश अकोलकर

उपरोक्त ग्रंथसंपदेमधे अनावधानाने काही ग्रंथांचा समावेश झाला नसल्यास कृपया itwing@shivsena.org वर मेल करुन पुस्तकाचे नाव, लेखक आदी माहिती  कळवावी. धन्यवाद!