इलेक्ट्रिक बसेस

मुंबईसह देशभरातील मोठय़ा शहरांमध्ये गाड्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या पार्श्वभूमीवर ‘बेस्ट’मध्ये प्रदूषणविरहित बस आणण्याची संकल्पना समोर आलेली होती. याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अर्थसंकल्पात दहा कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार बॅटरीवर चालणाऱ्या सहा बस गोल्ड स्टोन इफ्राटेककडून घेण्यात आल्या आहेत. प्राथमिक स्वरूपात फोर्ट परिसरात या बस फेऱ्या चालवण्यात येणार आहेत, तर टप्प्याटप्प्याने या बसची संख्या वाढवण्यात येणार आहे. इलेक्ट्रिक बसमुळे प्रदूषणाला आळा बसण्यास मदत होऊ शकते व इंधनाला एक पर्याय म्हणून पहिले जात आहे.

शिवसेना वचननामा २०१९

आता पहा !
X myStickymenu
मराठी
English मराठी