सेनेटरी पॅड्स वेंडिंग मशीन

महापालिका शाळेतील इयत्ता आठवी ते दहावीत शिकणार्‍या मुलींना यापुढे आरोग्य तपासणी आणि आरोग्य शिक्षणही मोफत मिळू शकणार आहे. वयात आलेल्या मुलींनी कोणता आहार घ्यावा, शारीरिक स्वच्छता कशी ठेवावी याबाबतची माहिती देण्यासाठी प्रत्येक शाळेत आरोग्य शिबीर भरवण्यात येणार आहे. तसेच खेडेगावातील स्रियांना या बद्दलची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. आज सॅनिटरी नॅपकिन ही महिला, मुलींची अत्यावश्यक अशी गरज आहे. गावातच सहजपणे उपलब्ध झाल्यामुळे केवळ त्यासाठी यापुढे शहरात जायची गरज नाही. शिवाय किंमत कमी असल्यामुळे सर्वांनाच परवडणारी देखील आहे. यामुळे महिला, मुलींची खूप मोठी सोय झाली आहे. या उपक्रमाबरोबरच आता जनजागृती राबविण्याची मोहीम शिवसेना तर्फे हातात घेण्यात आलेली आहे.

शिवसेना वचननामा २०१९

आता पहा !
X Get Bar
मराठी
English मराठी